दाढि करणà¥à¤¯à¤¾â€Œà¤‡à¤¤à¤•े सà¥à¤µà¤°à¥à¤—सà¥à¤– कशातच नाही. हे मला कळà¥à¤¨ चà¥à¤•ले. à¤à¤°à¤µà¥à¤¹à¥€ मी २-३ दिवसांनी दाढि करतो. पण का कà¥à¤£à¤¾à¤¸ ठा‌ऊक, मला हा नियम तोडवासा वाटला. १५ दिवस मी दाढि केली नाही. जà¥à¤¯à¤¾à¤‚नी मला हà¥à¤¯à¤¾ दिवसांत बघितले तà¥à¤¯à¤¾à¤‚नी वेडà¥à¤¯à¤¾à¤¤ काढले. à¤à¤µà¥à¤¹à¤¾à¤¨à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¥€à¤¹à¥€ १५ दिवस दाढि न केलेला माणà¥à¤¸ कसा दिसत असेल हे मनात बघत असाल. अगदी तसाच…. आज सकाळी ऊठलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° आरशात तोंड बघितले. कदाचित आरसा सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ मला बघॠइचà¥à¤›à¤¿à¤¤ नवà¥à¤¹à¤¤à¤¾ (à¤à¤°à¤µà¥à¤¹à¥€ थोडाच बघॠइचà¥à¤›à¤¿à¤¤à¥‹). अथक पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर शेवटि दाढि पà¥à¤°à¥à¤£ à¤à¤¾à¤²à¥€. तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ सांगतो, सà¥à¤µà¤°à¥à¤—ात गेलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–े वाटले.
पण खरी मजा आली ती लोकांचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ à¤à¤•णà¥à¤¯à¤¾à¤¤. दाढि वाढवलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° सरà¥à¤µà¤¾à¤¤ पहिली पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ पà¥à¤°à¥‡à¤®à¤¾à¤¤ वेडा à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€. कोण रे ती?? काय मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¥‡ तिने?? मनावर घे‌ऊ नकोस. हसणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी चांगले खादà¥à¤¯ मिळाले. काहिंनी मला साधॠहोतोस की काय हा पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ केला. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ साधॠहोणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी दाढि असावी लागते. जà¥à¤¯à¤¾à¤‚नी कधी दाढी वाढवली नसेल तà¥à¤¯à¤¾à¤‚नी à¤à¤•दा वाढवà¥à¤¨ बघा. अरà¥à¤¥à¤¾à¤¤ हे फ़कà¥à¤¤ पà¥à¤°à¥à¤·à¤¾à¤‚साठीच.