संदीप खरेंची आणि माà¤à¥€ ओळख जवळ जवळ दहा वरà¥à¤·à¤¾à¤‚पासून… मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ आमà¥à¤¹à¥€ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤· à¤à¥‡à¤Ÿà¤²à¥‹ नाही. पण तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ कवितांची आणि माà¤à¥€. लेखनातून माणसाची ओळख – पारख सहज शकà¥à¤¯ आहे. मà¥à¤¹à¤£à¥‚नच मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¤‚ की मी तà¥à¤¯à¤¾à¤‚ना à¤à¤µà¤¢à¥€ वरà¥à¤·à¥‡ ओळखतो. “मौनाची à¤à¤¾à¤·à¤¾à¤‚तरे” वाचता वाचता दहा वरà¥à¤·à¤¾à¤‚पूरà¥à¤µà¥€à¤šà¤¾ मी आठवलो. खूप काही बोलायचं होतं. पण शबà¥à¤¦à¤š सापडत नसत. अशात, संदीप खरेंनी माà¤à¥à¤¯à¤¾ काही à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾à¤‚ना नां शबà¥à¤¦ दिले. हे à¤à¤•à¤¾ दशकापूरà¥à¤µà¥€ लिहिलेले पà¥à¤¸à¥à¤¤à¤• आज पà¥à¤°à¥à¤£ वाचून काढले.
असे वाटले की मी हे पà¥à¤¸à¥à¤¤à¤• तेवà¥à¤¹à¤¾à¤š वाचायला पाहिजे होते. तà¥à¤¯à¤¾ अवà¥à¤¯à¤•à¥à¤¤ विचारांना मोकळीक मिळाली असती. विचारांची घà¥à¤¸à¤®à¤Ÿ होउन मन वैफलà¥à¤¯à¤—à¥à¤°à¤¸à¥à¤¤ à¤à¤¾à¤²à¥‡ नसते. दोन ‘मी’ या कवितेचे गीत सà¥à¤µà¤°à¥‚प तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ मी रिपीट मोडवर ठेवायचो. दिवस असे की, अवयव, आताशा असे हे, नासà¥à¤¤à¤¿à¤• या कविता मनात घर करतात. या घरांची दारं सताड उघडी असतात. गरज फकà¥à¤¤ आपणच à¤à¥‡à¤Ÿ देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ ..
अजूनही काहीवेळा वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करताना अडखळतो. किंबहà¥à¤¨à¤¾, मला लंगडा असलà¥à¤¯à¤¾à¤—त वाटते. अशात कà¥à¤£à¥€à¤¤à¤°à¥€ लिहिलेलà¥à¤¯à¤¾ कविता माà¤à¥à¤¯à¤¾ कà¥à¤¬à¤¡à¥à¤¯à¤¾ बनतात. योगà¥à¤¯à¤µà¥‡à¤³à¥€, योगà¥à¤¯ ठिकाणी शबà¥à¤¦à¤¾à¤‚ची साथ मिळाली व ती à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ à¤à¤¾à¤²à¥€ की बसà¥à¤¸!!