गेली कितà¥à¤¯à¥‡à¤• वरà¥à¤·à¥‡ मला हे पà¥à¤¸à¥à¤¤à¤• वाचावेसे वाटत होते. या संचारबंदी मà¥à¤³à¥‡ हा योग जà¥à¤³à¥‚न आला. शरद पोंकà¥à¤·à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ नावाने à¤à¤• संदेश फिरवला जात होता जिथे ते मà¥à¤¹à¤£à¤¤ की या संचारबंदीत “माà¤à¥€ जनà¥à¤®à¤ ेप” वाचायला घà¥à¤¯à¤¾. ठरवले. पण पà¥à¤¸à¥à¤¤à¤• माà¤à¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‡ नवà¥à¤¹à¤¤à¥‡. आता काय? तेवà¥à¤¹à¤¾à¤š लकà¥à¤·à¤¾à¤¤ आले की काही दिवसांपूरà¥à¤µà¥€ मला या पà¥à¤¸à¥à¤¤à¤•à¤¾à¤šà¥‡ धà¥à¤µà¤¨à¤¿à¤®à¥à¤¦à¥à¤°à¤£ केलेले यà¥à¤Ÿà¥à¤¯à¥‚ब लिंक सापडले. ते à¤à¤•à¤¾à¤¯à¤²à¤¾ सà¥à¤°à¥‚ करताच सावरकरांचà¥à¤¯à¤¾ संकेतसà¥à¤¥à¤³à¤¾à¤µà¤° पीडिà¤à¤« पण सापडले. धà¥à¤µà¤¨à¤¿à¤®à¥à¤¦à¥à¤°à¤¿à¤¤ केलेले पà¥à¤¸à¥à¤¤à¤• वाजवून आणि पà¥à¤¢à¥‡ पीडिà¤à¤« ठेवून ते वाचू लागलो.
à¤à¤•à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¤¿à¤šà¥à¤¯à¤¾ आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤ किती हे तà¥à¤°à¤¾à¤¸? किती मà¥à¤¹à¤£à¥‚न à¤à¤•à¤¾ माणसाची सहनशकà¥à¤¤à¥€? हे दोन पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ सरà¥à¤µà¤¾à¤¤ आधी माà¤à¥à¤¯à¤¾ मनात आले. पà¥à¤¸à¥à¤¤à¤•à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾ पानापासून जी पीडा कथित केली आहे ती शेवट परà¥à¤¯à¤‚त तशीच आहे. कधी कधी थोडी मातà¥à¤°à¤¾ वर खाली होते. पण शूनà¥à¤¯ कधीच नाही. सावरकरांनी दहा वरà¥à¤·à¥‡ अंदमानात अपार शारीरिक आणि मानसिक यातना सहन केलà¥à¤¯à¤¾. जिथे à¤à¤•à¤¾ बाजूला धडधाकट वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ या यातना सहन न होवून वरà¥à¤· दोन वरà¥à¤·à¤¾à¤‚तच आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾ करीत किंवा तà¥à¤¯à¤¾à¤‚चा मृतà¥à¤¯à¥‚ होई तिथे दहा वरà¥à¤·à¥‡ काढणे à¤à¤• चमतà¥à¤•à¤¾à¤°à¤š.
हे सगळं सहन करणà¥à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤—े à¤à¤•à¤š गोषà¥à¤Ÿ कारणीà¤à¥‚त. ती मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ पà¥à¤°à¤šà¤‚ड राषà¥à¤Ÿà¥à¤°à¤ªà¥à¤°à¥‡à¤®. आपलà¥à¤¯à¤¾ राषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤ ी जगावे, सà¥à¤µà¤¾à¤¤à¤‚तà¥à¤°à¥à¤¯ मिळवून राषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤—ती करावी हे धà¥à¤¯à¥‡à¤¯. समाजात बदल घडवून आणणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤¯à¤¾à¤‚नी कारागृहात असतानाच पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ सà¥à¤°à¥‚ केले. कैदà¥à¤¯à¤¾à¤‚ना शिकà¥à¤·à¤£, वाचनाची आवड निरà¥à¤®à¤¾à¤£ करणे, राजकारणाची समज. शà¥à¤§à¥à¤¦à¤¿à¤•à¤°à¤£ इ. यासारखे अनेक उपकà¥à¤°à¤® तà¥à¤¯à¤¾à¤‚नी राबविले. बहà¥à¤¤à¤¾à¤‚श वेळा तà¥à¤¯à¤¾à¤‚ना या उपकà¥à¤°à¤®à¤¾à¤¤ यश सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ मिळाले.
पà¥à¤¸à¥à¤¤à¤• वाचताना सावरकरांचà¥à¤¯à¤¾ चिवट इचà¥à¤›à¤¾à¤¶à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¥€ आणि मनोधैरà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ जाणीव होते. खून, दरोडा घातलेलà¥à¤¯à¤¾à¤‚ना, आपलà¥à¤¯à¤¾ नंतर कारावास à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾à¤‚ना लवकर सà¥à¤Ÿà¤•à¤¾ मिळलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° काय वाटत असेल तà¥à¤¯à¤¾à¤‚ना? सरà¥à¤µ बदिंना काही ना काही सà¥à¤Ÿ मिळत असे पण तà¥à¤¯à¤¾à¤‚ना नाही. अगदी अंदमानातून सà¥à¤Ÿà¤•à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ तीन वरà¥à¤·à¥‡ कारावास सहन केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर सà¥à¤Ÿà¤•à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€.
शेवटी शेवटी अजून à¤à¤• गोषà¥à¤Ÿ जाणवली की à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤• दूरदृषà¥à¤Ÿà¥€ असलेलà¥à¤¯à¤¾ या नेतà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤µà¥‡ ते सà¥à¤¥à¤¾à¤¨ आणि महतà¥à¤µ दिले नाही.
आता संचारबंदी लागू असताना हे पà¥à¤¸à¥à¤¤à¤• वाचलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ वेगळा पà¥à¤°à¤à¤¾à¤µ पडला. आपण जे सहन करतोय ते काहीच नाही असे वाटू लागले. मराठी वाचता येत असेल तर नकà¥à¤•à¥€à¤š वाचा. तà¥à¤®à¤šà¤¾ दृषà¥à¤Ÿà¤¿à¤•à¥‹à¤¨ बदलणारे पà¥à¤¸à¥à¤¤à¤• ठरेल हे.