हा माà¤à¥à¤¯à¤¾ इंगà¥à¤°à¤œà¥€ पोसà¥à¤Ÿà¤šà¤¾ अनà¥à¤µà¤¾à¤¦ आहे. करावासा वाटला.
आज Valentines day. बहà¥à¤¤à¥‡à¤• तरà¥à¤£ मंडळी हा दिवस आपले पà¥à¤°à¥‡à¤® वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी “वापरतात”. मी असले “दिवस” साजरे करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ विरà¥à¤¦à¥à¤§ आहे. वेळ बदलत आहे. माणà¥à¤¸ पैशà¥à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤—े वेडा होत चालला आहे. आणि तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ आपले पà¥à¤°à¥‡à¤® वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वेळ मिळत नाही. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ हे दिवस जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ आले. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡à¤š Mothers day, Fathers Day, Peace Day, Friendship Day (माफ़ करा Friendship week) असे दिवस साजरे केले जातात.
पण अशा दिवसांसाठी थांबायचे का? तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ जर काहि बोलायचे आहे, पà¥à¤°à¥‡à¤® वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करायचे आहे, तर ते सरळ का बोलले जात नाही. हा संकोच फ़कà¥à¤¤ दोन माणसांमधà¥à¤¯à¥‡ अंतर निरà¥à¤®à¤¾à¤£ करतो. अशा “दिवसां” साठी थांबॠनका.
पà¥à¤°à¥‡à¤® वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करा.
Think Nonsense..
Hello there, Happy Valentines Day!