तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!
Tag: gudhi padwa
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
असं म्हणतात, सुरुवात चांगली झाली तर शेवटही गोड होतो. चांगल्या सुरुवातीनंतर केवढिही संकटं येवो, आपण यशस्वीपणे त्यातुन बाहेर पडतो. आज नवीन वर्ष. नवीन सुरुवात. स्वच्छ मनाने व चांगल्या विचारांनी नवीन वर्षाचा शुभारंभ करू. फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा निर्धार करू. यासाठी ईश्वराचा आशिर्वाद सदैव आपल्यापाठी असो ही कामना.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा