काल “मà¥à¤°à¤¾à¤‚बा” चाखला. “दोन पिढà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² अंतर” हा विषय चिरंजीव आहे. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ परिणाम असा की नवीन पिढीला वाटते की जà¥à¤¨à¥€ पिढी “टिपिकल” आहे. पण हे “टिपिकल” असणà¥à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤—चे कारण काय ते कधी जाणून घेणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ मातà¥à¤° करत नाही. खूपच.. फारच.. अगदीच.. “टिपिकल” असा शिकà¥à¤•ा मारून मोकळे वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤šà¥‡. आता हा “टिपिकल” शबà¥à¤¦ वारंवार वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ कारण मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ तो असाच या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤¤ देखील वापरला आहे. चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ मातà¥à¤° “टिपिकल” नाही.
अलोक आणि इंदू यांचा बà¥à¤°à¥‡à¤•अप हा या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¤¾ मà¥à¤–à¥à¤¯ विषय. पहिलà¥à¤¯à¤¾ पाच मिनिटांतच आपण या कथेशी जà¥à¤³à¤¤à¥‹. वेगळेपणा कà¥à¤ े जाणवतो तर अलोकचे आई-बाबा जà¥à¤¯à¤¾ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ हा विषय हाताळता तिथे. वादविवाद खूप असले तरीही इथे पà¥à¤°à¤–रता जाणवत नाही. हलके फà¥à¤²à¤•े पणाने कथानक पà¥à¤¢à¥‡ जात रहाते. यातूनच हसणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ संधी परत परत मिळते. मधà¥à¤¯à¤‚तरानंतर थोडा वेगळà¥à¤¯à¤¾ वळणाने कथानक पà¥à¤¢à¥‡ जाते. अपयशाची चव माहिती नसली तर नातà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ काय पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ येऊ शकतात हे सांगणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केलाय. आजचà¥à¤¯à¤¾ या गतीमान जीवनात निरà¥à¤£à¤¯ à¤à¤Ÿà¤•न घेतले जातात. नातà¥à¤¯à¤¾à¤‚विषयी सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ असेच होते. ते किती चà¥à¤•ीचे आहे हे चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शेवटी उमगते.
चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤¤ कà¥à¤£à¥€ अà¤à¤¿à¤¨à¤¯ केलाय असे वाटत नाही. सगळे सहज घडत आहे असे वाटते. पà¥à¤°à¥‡à¤® आहे. रोमांस आहे. पण चवीपà¥à¤°à¤¤à¥‡. थोडासा बोलà¥à¤¡ आहे मà¥à¤¹à¤£à¥‚न मला तरी ही फॅमिली फिलà¥à¤® नाही वाटत. अजून à¤à¤• गोषà¥à¤Ÿ. गाणी नाही यांत. “अगं! à¤à¤• ना?” मला मोठà¥à¤¯à¤¾ पडदà¥à¤¯à¤¾à¤µà¤° बघायचे होते. ते पण नाहीये. बाकी चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ à¤à¤•दा तरी बघावाच. ८/१०